Shiv Jayanti Speech Marathi | शिवजयंती भाषण मराठी
आज १९ फेब्रुवारी, म्हणजेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती! या निमित्ताने शाळेत किंवा कार्यक्रमात देण्यासाठी येथे एक छोटेखानी पण प्रभावी भाषण दिले आहे: छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय […]